1. | विभागाचे नाव | बाजार विभाग |
2. | विभागीय सेवा | मंडयांचे उभारणी व परिरक्षण करणे |
3. | महत्वाच्या कार्यालयांची यादी | सहाय्यक आयुक्त (बाजार) यांचे कार्यालय, पहिला मजला, पारसमणी टॉवर, दादर (पूर्व), मुंबई 400014. दूरध्वनी क्र. 24140017 फॅक्स :24153023 / 24111853 |
4. | महत्वाच्या उभारणीची व जोडणीची यादी | 1)महात्मा ज्योईतिबा फुले मंडई, फोर्ट 2)छत्रपती शिवाजी मंडई, पलटन रोड 3)मॉसाहेब मीनाताई ठाकरे फूल मंडई, दादर 4)क्रांतिवीर नाना पाटील मंडई, दादर 5)हॉकर्स प्लानझा मंडई, दादर 6)साईनाथ मंडई, गोरेगांव 7)बोरीवली मंडई, बोरीवली 8)दीनानाथ मंगेशकर मंडई, विलेपार्ले 9)पंत नगर मंडई, विक्रोळी |
5. | चालू असलेले प्रकल्प | खालील मंडयांचे पुनर्विकासाचे काम सुरु आहे. 1)महात्माा ज्योकतिबा फुले मंडई, फोर्ट 2)हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मंडई, अंधेरी 3)टोपीवाला मंडई, गोरेगांव |
6. | माहितीचा अधिकार प्रथम चौकशी अधिकारी आणि प्रथम अपिल अधिकारी | जन माहिती अधिका-याचे नाव :श्री. दिनेश नाईक हुद्दा:सहा. अभियंता (बाजार) पत्ताा व संपर्क क्र:पहिला मजला, पारसमणी टॉवर, , दादर (पूर्व), मुंबई 400014 दूरध्वनी क्र. 24153023 / 24111853 जन माहिती अधिका-याचे नाव :डॉ. मनोज माने हुद्दाउप अधिक्षक (बाजार) 1 पत्ताा व संपर्क क्र.वरील प्रमाणे जन माहिती अधिका-याचे नाव :डॉ. शरद आरख हुद्दावरिष्ठी पशु वैद्यकीय अधिकारी पत्ताा व संपर्क क्र.वरील प्रमाणे जन माहिती अधिका-याचे नाव :श्री. उत्तदमकुमार बोरिचा हुद्दाप्रशासकीय अधिकारी (बाजार) पत्ताा व संपर्क क्र.वरील प्रमाणे जन माहिती अधिका-याचे नाव :श्री. श्रीकांत परुळेकर हुद्दासहा. अधिक्षक (बाजार) 2 प्र. पत्ताा व संपर्क क्र.वरील प्रमाणे जन माहिती अधिका-याचे नाव :श्री. पी. डी. सावंत हुद्दासहा. अधिक्षक (बाजार) 3 प्र. पत्ताा व संपर्क क्र.वरील प्रमाणे जन माहिती अधिका-याचे नाव :श्री. एन. पाटकर हुद्दासहा. अधिक्षक (बाजार) 4 पत्ताा व संपर्क क्र.वरील प्रमाणे जन माहिती अधिका-याचे नाव :श्री. प्रदीप भिसे हुद्दासहा. अधिक्षक (बाजार) 5 पत्ताा व संपर्क क्र.वरील प्रमाणे प्रथम अपिली अधिकारी श्री. संजय य. कु-हाडे हुद्दासहाय्यक आयुक्ति (बाजार) पत्ताा व संपर्क क्र.वरील प्रमाणे |
7. | कार्यालयीन लैगिंक शोशन प्रतिबंधक समिती | नाव :श्रीम. शिवांगी पेडणेकर अध्येक्ष हुद्दा:मुख्ये लिपिक (देयके) पत्ताा व संपर्क क्र:1st floor, Parasmani tower, Dadar (East), Mumbai 400014 Tel :24111853/ 24153023 नाव :डॉ. मनोज माने : सदस्य हुद्दा:उप अधिक्षक (बाजार) 1 पत्ताा व संपर्क क्र:वरील प्रमाणे नाव :श्री. उत्तसमकुमार बोरिचा : सदस्या हुद्दा:प्रशासकीय अधिकारी (बाजार) पत्ताा व संपर्क क्र:वरील प्रमाणे नाव :श्रीम. सोनाली आंब्रे :सदस्यब हुद्दा:लिपिक (लेखा 1) पत्ताा व संपर्क क्र:वरील प्रमाणे नाव :श्रीम. स्नेयहा राणे :सदस्यक हुद्दा:शिपाई पत्ताा व संपर्क क्र:वरील प्रमाणे |
8. | महत्वाची साध्य केलेली कामे | अ)विकसित केलेल्याम मंडया 1)संत जलाराम मंडई, मुलुंड 2)पंत नगर मंडई, विक्रोळी 3)बी. आर. गावडे मंडई, वरळी 4)वाकोला मंडई, सांताक्रुझ ब) खोताची वाडी मंडईचे (गिरगांव) नूतनीकरण करुन महिला बचत गटास त्यांतच्याई वस्तुंिचे प्रदर्शन व विक्री करण्यालकरिता हस्तांातरीत करण्याात आले. |
9. | विशेष महत्वाच्या घटना | Nil |
10. | ईतर कार्यालयीन माहिती | समायोजना अंतर्गत प्राप्ते झालेल्यात 91 मंडईत प्रकल्पहग्रस्तांसना व्याोवसायिक गाळे देण्यातत आले. |
| |