1. | विभागाचे नाव | अनुज्ञापन खाते |
2. | विभागीय सेवा | अनुज्ञापन खात्या्चे कामकाजाचे विकेंद्रीकरण करण्या त आले असून ते २४ विभागांच्याा कार्यक्षेत्रांमध्ये् विभागले गेले आहे. याप्रमाणे महानगरपालिका अधिनियम १८८८ अन्वये सर्व अधिकाराचे विकेंद्रीकरण विभागीय स्तेरावर सहाय्यक आयुक्ता आणि परिमंडळीय उपायुक्त यांना देण्या त आले आहेत. व्यावसायधारक/ जाहिरातधारक यांना देण्याकत येणारी अनुज्ञापत्रे/परवाने यांचे अधिकार विभागीय स्तचरावर वरिष्ठभ निरीक्षक व सहाय्यक आयुक्तव यांच्याे मार्फत महापालिकेच्याी देय धोरणानुसार व परिपत्रकानुसार मंजुर करण्यापकरिता, त्या चे जतन करण्यातकरिता तसेच त्याफवर नियंत्रण ठेवण्यापकरिता व व्यचवसायधारक/ जाहिरातधारक यांच्यावशी समन्व्य साधण्यावकरिता अधिकार देण्यांत आले आहेत. कलम ३१३(१)(ब)(क) अन्व>ये दुकानफळी, सरकते दरवाजे, दर्शकपाटे, लोंबती छते याकरिता देण्याात येणारी अनुज्ञापत्रे मंजुर करण्याित येतात. कलम ३१३ (अ) व (ब) अन्व<ये यापूर्वी देण्याहत आलेली अनुज्ञापत्रे विभाग स्तारावर नागरी सुविधा केंद्रामार्फत नूतनीकरण केली जातात. कलम ३२८/३२८अ अन्व<ये देण्या्त येणारे आकाशचिन्हेत व व्या्पारी जागेवरील जाहिरात यासाठी परवानगी देणे व त्यांकची नियमितता राखणे. कलम ३९४च्या अंतर्गत येणारे परिशिष्ट “एम” मध्ये नमूद केल्याप्रमाणे, अनुज्ञेय / अधिकृत व्यवसाय व साठे यांच्यावरव्य३वसायधारकांना अनुज्ञापत्रे मंजूर करणे. त्या”प्रमाणे अनधिकृत ज्वालाग्राही, विषारी व धोकादायक रसायनांच्या उत्पादनावर व साठ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येते. |
3. | महत्वाच्या कार्यालयांची यादी | अनुज्ञापन अधीक्षक यांचे कार्यालय दादर उदंचन केंद्र, 6 वा मजला, मलःनिसारण प्रचालन प्रशासकीय इमारत, 249, सेनापती बापट मार्ग, दादर (प.), मुंबई - 400 028. दूरध्वनी क्र. 022 24211203 |
4. | महत्वाच्या उभारणीची व जोडणीची यादी | निगडीत नाही. |
5. | चालू असलेले प्रकल्प | निगडीत नाही. |
6. | माहितीचा अधिकार प्रथम चौकशी अधिकारी आणि प्रथम अपिल अधिकारी | इथे क्लिक करा |
7. | कार्यालयीन लैगिंक शोशन प्रतिबंधक समिती | सदर समितीचे अधिकार उप अनुज्ञापन अधीक्षीका श्रीम. नीला पतंगे यांना प्रदान करण्यात आले आहे |
8. | महत्वाची साध्य केलेली कामे | नाही |
9. | विशेष महत्वाच्या घटना | नाही |
10. | ईतर कार्यालयीन माहिती | नाही |
| |