1. विभागाचे नाव माहिती तंत्रज्ञान विभाग
2. विभागीय सेवा माहिती तंत्रज्ञानासंबधित सेवा
3. महत्‍वाच्‍या कार्यालयांची यादी संचालक(माहिती तंत्रज्ञान),
तळमजला,नविन विस्तारीत ईमारत,
महानगरपालिका मुख्यालय,
महापलिका मार्ग,मंबई:400001.
दूरध्वनी क्रमांक:22754559,22620251,
विस्तरित क्रमांक:4065
4. महत्‍वाच्‍या उभारणीची व जोडणीची यादी संचालक(माहिती तंत्रज्ञान)
तळमजला,इंजिनियरिंग हब बिल्डिंग,
वरळी डेटा सेंटर, डॉ.ई. मोझेस रोड,
वरळी नाका, वरळी,
मुंबई 400 018
दूरध्वनी क्रमांक: 24811271/258
5. चालू असलेले प्रकल्‍प व्यवस्थापक 01:-
1.सॅप सुधारणा ,सॅप हाना स्थलांतर,अंमलबजावणी
2. माहिती तंत्रज्ञान सुरक्षा, लेखापरीक्षण ,अनुपालन
3. ओपन सोर्स सॉफ्टवेअर
4. माहिती तंत्रज्ञान विषयक बाबींमध्ये पुढाकार, नेमणूका, प्रशिक्षणार्थि अधिकारी , तांत्रिक सल्लागार समिती , बैठका, पुरस्कारामध्ये सहभागी होणे इ.
5. सॅप बेसिस
6. Customs, AAA, BDO

व्यवस्थापक 02:-
1.हार्डवेअर खरेदी , ऑपरेशन व देखभाल.
2. नेटवर्कींग, ऑपरेशन व देखभाल.
3. सर्वर, वरळी डेटा सेंटर ऑपरेशन व देखभाल.
4. क्लाऊड प्रकल्प
5. यांत्रिकी आणि विद्युत कामे.
6. सॅपचे कंत्राट व्यवस्थापन
7. कोविड साठी डेटा एन्ट्री ऑपरेटर
8. व्हिडियो कॉन्फरसिंग
9. मोबाईल, टॅब्लेट खरेदी

व्यवस्थापक 03:-
1. नॉन सॅप सॉफ्टवेअर
2. कंत्राट व्यवस्थापन - नॉन सॅप
3. युझर आय डी व्यवस्थापन, ऑथरायझेशन
4. ई- ऑफिस
5. DMSअ-मे. डाटामेटिक्स आणि स्टॉकहोल्डींग यांच्यामार्फत स्कॅ॑निंग ब-मे. नेटस्पाइडर इंडिया यांच्याद्वारे स्कॅनिंग आणि डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टम.
6. PRIS
7. सोशियल मिडिया

व्यवस्थापक 04 :-
रिक्त पद
सहाय्य्क अभियंता (मा.तं):
1. सॅप- एस.आर.एम.
2. GeM(Government e-Marketplace)युझर आय डी व्यवस्थापन व इतर खात्याबरोबर समन्वयपारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी स्वायत्त संस्था आणि स्थानिक संस्था हे फायदे मिळविण्यासाठी महानगरपालिकेने जीईएम पोर्टलमार्फत वस्तू व सेवांची अखंड खरेदी प्रक्रियेसाठी भारत सरकारच्या जीईएम पोर्टल (शासकीय ई मार्केट प्लेस) सह सध्याच्या एसएपी सिस्टम प्रणालीची एकात्मिकता साधली आहे. जीईएम मार्फत करावयाची खरेदी ही दि.01.12.2019 पासून सर्व महानगरपालिका विभागांसाठी अनिवार्य करण्यात आली आहे.
3. भौगोलिक माहिती यंत्रणा आधारित प्रकल्पः
a) अ. सॅप(पी.एस.) व भौगोलिक माहिती यंत्रणा प्रकल्प यांच्यात एकात्मता साधलेल्या प्रणालीची अंमलबजावणी आणि अंमलबजावणीपश्चात सेवा
b) ब. बेस्ट उपक्रमाकरिता भौगोलिक माहिती यंत्रणा आधारित यूटिलिटिंचे व्यवस्थापन
c) क. फ्लेक्स आधारित भौगोलिक माहिती यंत्रणा प्रणालींचे जावास्किप्ट तंत्रज्ञानावर पुर्नविकास करणे
d) इतर भौगोलिक माहिती यंत्रणाधारित प्रकल्प ,भौगोलिक माहिती यंत्रणा- इतर खाते.
4. सॅप पी.एस. मॉड्यूल
a) अ. परिचलन व देखभाल
b) ब. कार्यात्मक अद्ययावतीकरण
5. सॅप बी.आय. / बीओबीजे (Bobj), डॅशबोर्ड
6. माहिती तंत्रज्ञान सल्लागार

सहाय्यक व्यवस्थापक(मा.तं) :
1. सॅप MM व FM मॉड्यूल् (ऑपरेशन व देखभाल) व Functional upgrade
2. सॅप EP व मोबाईल ऍप
3. सॅप-CRM / ऑनलाईन सेवा (ऑपरेशन व देखभाल) व Functional upgrade
4. सोल्युशन मॅनेजर
5. ईमेल
6. रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली ( HMIS):
7. वाहन मागोवा आणि देखरेख व्यवस्थापन प्रणाली (VTMS)
8. कोवि़ड ऍनॅलिटिक्स सॉफ्टवेअर
6. माहितीचा अधिकार प्रथम चौकशी अधिकारी आणि प्रथम अपिल अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारी:
नाव : श्री. शरद उघडे,
पद: संचालक (माहिती तंत्रज्ञान) .
ई मेल : director.it@mcgm.gov.in
पत्ता : तळमजला,नविन विस्तरित ईमारत,
महानगरपालिका मुख्यालय,
महापलिका मार्ग,मंबई400001.
दूरध्वनी क्रमांक:22754559,22620251,
विस्तरित क्रमांक:4065

जन माहिती अधिकारी :
1) श्री.राजेंद्र फणसे,
पद :व्यवस्थापक 01(मा.तं )
ई मेल : manager01.it@mcgm.gov.in
पत्ता : संचालक(माहिती तंत्रज्ञान),
तळमजला,इंजिनियरिंग हब बिल्डिंग,
वरळी डेटा सेंटर, डॉ.ई. मोझेस रोड,
वरळी नाका, वरळी,
मुंबई 400 018.
दूरध्वनी क्रमांक:24811271.

2) श्री.अमित गाडेकर,
पद :व्यवस्थापक 02(मा.तं )
ई मेल : manager02.it@mcgm.gov.in
पत्ता: संचालक(माहिती तंत्रज्ञान),
तळमजला,इंजिनियरिंग हब बिल्डिंग,
वरळी डेटा सेंटर, डॉ.ई. मोझेस रोड,
वरळी नाका, वरळी,
मुंबई 400 018.
दूरध्वनी क्रमांक:24811258.

3) श्री.अरुण चव्हाण
पद :व्यवस्थापक 03(मा.तं)
ई मेल : manager03.it@mcgm.gov.in
पत्ता: संचालक(माहिती तंत्रज्ञान),
तळमजला,नविन विस्तरित ईमारत,
महानगरपालिका मुख्यालय,
महापलिका मार्ग,मंबई400001.
दूरध्वनी क्रमांक:22620251,
विस्तरित क्रमांक:4067.

4) व्यवस्थापक 04(मा.तं) : रिक्त पद

5) श्रीमती. मीनल शेट्ये,
पद :सहायक अभियंता (आय.टी.)
ई मेल : ae01.it@mcgm.gov.in
पत्ता : संचालक(माहिती तंत्रज्ञान),
तळमजला,इंजिनियरिंग हब बिल्डिंग,
वरळी डेटा सेंटर, डॉ.ई. मोझेस रोड,
वरळी नाका, वरळी,
मुंबई 400 018.
दूरध्वनी क्रमांक:24811254.

6) श्री. डेनिस फर्नांडिस,
पद :सहाय्यक मॅनेजर (आय. टी.) आय / सी
ई मेल : se04.it@mcgm.gov.in
पत्ता : संचालक(माहिती तंत्रज्ञान),
तळमजला,इंजिनियरिंग हब बिल्डिंग,
वरळी डेटा सेंटर, डॉ.ई. मोझेस रोड,
वरळी नाका, वरळी,
मुंबई 400 018.
दूरध्वनी क्रमांक:24811272.

7) श्रीमती अनिता तांबटकर
पद :प्रशासकीय अधिकारी (मा.तं)
पत्ता: संचालक(माहिती तंत्रज्ञान),
तळमजला,नविन विस्तरित ईमारत,
महानगरपालिका मुख्यालय,
महापलिका मार्ग,मंबई400001.
दूरध्वनी क्रमांक: 22620251
विस्तरित क्रमांक: 4740
7. कार्यालयीन लैगिंक शोशन प्रतिबंधक समिती N.A
8. महत्‍वाची साध्‍य केलेली कामे सहाय्यक अभियंता (मा.तं) :

सॅप (पी.एस.) मॉड्यूल व भौगोलिक माहिती यंत्रणेसोबत एकात्मता >
साधून विकसित झालेल्या प्रणाली डिजिटल इंडिया अंतर्गत पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त झाले होते.
9. विशेष महत्‍वाच्‍या घटना N.A.
10. ईतर कार्यालयीन माहिती N.A
शेवटचे अद्ययावत २३/०८/२०१७