हवाई मार्गेः
बहुसंख्य आतरराष्ट्रीय एअरलाईन्स मुंबईपासून जगाच्या विविध भागांमध्ये आपली सेवा देत आहेत. भारतातील सर्व मोठया पर्यटन केंद्रासहित भारतीय एअरलाईन्स आणि बहुसंख्य खाजगी एअरलाईन्स.
रेल्वे मार्गेः
मुंबईला दोन स्वतंत्र रेल्वे आहेत जे सर्व मोठी पर्यटन ठिकाणी पोहोचते. मध्य रेल्वे कलकत्ता, औरंगाबाद, गोवा, गुजरात इ. पूर्व आणि दक्षिण विभागात आणि उत्तरमध्ये काही ठिकाणी सेवा देते. पश्चिम रेल्वे दिल्ली आणि राजस्थानसहित उत्तर आणि पश्चिम विभागातील ब-याच ठिकाणी सेवा देते. आणि या दोन्हीचेआरक्षण कार्यालय चर्चगेट(भारत सरकार पर्यटन कार्यालयाच्या पुढे) येथे पहिलया वर्गाकरिता आणि मुंबई सेंट्रल येथे दुस-या वर्गाकरिता आहे. अहमदाबाद, औरंगाबाद, बँगलोर, भोपाळ, कलकत्ता, दिल्ली, गोवा, हैदराबाद, जयपूर, मद्रास,नागपूर आणि त्रिवेंद्रम यासारख्या मोठया शहरांना नियमित ट्रेन असतात.
रस्ता मार्गेः
मुंबई ही चांगले रस्त्यांचे जाळे असल्यामुळे सर्व मोठया पर्यटन केंद्रासमवेत जोडले गेले आहे.
महत्वाच्या रस्त्यांचे अंतरः
- पुणे 163 कि.मी. पनवेल (मार्गे)
- नाशिक 184 कि.मी.
- महाबळेयवर 239 कि.मी. महाड (मार्गे) 179 कि.मी.
- शिर्डी 307 कि.मी.नासिक (मार्गे) 184 कि.मी.
- औरंगाबाद 392 कि.मी.पुणे (मार्गे) 163 कि.मी, अहमदनगर 120 कि.मी.
- बडोदा 432 कि.मी.भरुच (मार्गे) 357 कि.मी.
- अहमदाबाद 545 कि.मी.बडोदा(मार्गे) 432 कि.मी.
- पणजी(गोवा) 163 कि.मी.
- हैदराबाद 711 कि.मी.
- बंगलोर 998 कि.मी.