1. | विभागाचे नाव | प्रमुख अभियंता (मुंबई मलनिःसारण प्रकल्प) |
2. | विभागीय सेवा | नवीन मलजल प्रक्रिया केंद्राचे बांधकाम / मलजल प्रक्रिया सुविधा आणि अस्तित्वात असलेल्या मलजल प्रक्रिया केंद्राची दर्जोन्नती |
3. | महत्वाच्या कार्यालयांची यादी | अ) मुख्य कार्यालय - अभियांत्रिकी हब इमारत, वरळी ब) उप कार्यालय - वांद्रे बर्हिगामी उदंचन केंद्र, वांद्रे रेक्लमेशन क) उप कार्यालय - नवीन घाटकोपर उदंचन केंद्र |
4. | महत्वाच्या उभारणीची व जोडणीची यादी | मुंबई मलनिःसारण प्रकल्प या खात्याने मलनिःसारण विषयक बृहत आराखडा २००२ च्या अनुषंगाने खालील मलजल प्रक्रिया केंद्राच्या दर्जोन्नतीसह नव्याने उभारणीचे काम हाती घेण्यात येत आहे. मलजल प्रक्रिया केंद्र : ७ कुलाबा मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र वरळी मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र वांद्रे मलजल प्रक्रिया केंद्र वर्सोवा मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र मालाड मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र भांडूप मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र घाटकोपर मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र |
5. | चालू असलेले प्रकल्प | १. वल्लभनगर, दहिसर (प) येथे मलजल उंदचन केंद्राचे बांधकाम २. कुलाबा येथे मलजल प्रक्रिया सुविधा केंद्राचे बांधकाम |
6. | माहितीचा अधिकार प्रथम चौकशी अधिकारी आणि प्रथम अपिल अधिकारी | जन माहिती अधिकारी- कार्यकारी अभियंता (यां व वि) मप्र श्री.भट जन माहिती अधिकारी-प्रशासकीय अधिकारी (यां व वि) मप्र श्रीम. पाटील तृप्ती प्रथम अपिलिय अधिकारी- उप प्रमुख अभियंता (यां व वि) मप्र श्री. एम. एम. ठाकूर जन माहिती अधिकारी- उप प्रमुख अभियंता (मुंमप्र) १ श्री. शिवगुंडे जन माहिती अधिकारी- उप प्रमुख अभियंता (मुंमप्र) २ श्री. केदार जन माहिती अधिकारी- प्रशासकीय अधिकारी (मुंमप्र) श्रीम. प्रभावळकर प्रथम अपिलिय अधिकारी- प्रमुख अभियंता (मुं.म.प्र.) श्री. नारकर |
7. | कार्यालयीन लैगिंक शोशन प्रतिबंधक समिती | समिती स्थापन करण्यात आली आहे. |
8. | महत्वाची साध्य केलेली कामे | नवीन कुलाबा मलजल प्रक्रिया सुविधा केंद्राच्या उभारणीचे काम ऑगष्ट २०१६ चालू झालेले आहे. |
9. | विशेष महत्वाच्या घटना | अ) मलजलावर तृतीय स्तरावर प्रक्रिया करून त्याचे पुनर्चक्रण आणि पुर्नवापर करण्याच्या दृष्टिने निर्णय. त्यानुरूप कुलाबा येथे ३७ दशलक्ष लिटर प्रति दिनी या क्षमतेचे नव्याने मलजल प्रक्रिया सुविधा उभारण्याचे काम ऑगष्ट २०१६ पासून सुरू झालेले आहे. ब) मुंबई मलनिःसारण प्रकल्पा अंतर्गत केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सुधारीत मानकांनुसार नव्याने मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे. |
10. | ईतर कार्यालयीन माहिती | मुंबई मलनिःसारण प्रकल्प या खात्यावरील दृष्टिक्षेप अहवाल (चलचित्र) |
| ||||