1. | विभागाचे नाव | मध्यवर्ती पुराभिलेख कक्ष मिरांडावाडी मनपा शाळा इमारत, ६ आणि ७ वा मजला, प्रफुल्लबन सोसायटी, राम मारूती विस्तारीत रस्ता, शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या बाजूला, दादर(पश्चिम), मुंबई - ४०० ०२८ दूरध्वनी क्र.: ०२२ २४३१५०३० Email: cao.cac@mcgm.gov.in/hc01gn.cac@mcgm.gov.in |
2. | विभागीय सेवा | १. सार्वजनिक अभिलेखांचे जतन व परिरक्षण पध्दतशिरपणे व्हावे याकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व खाते व विभागांना प्रत्यक्ष भेटी देऊन मार्गदर्शन करणे. २. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सर्व खाते व विभागातील कालबाह्य झालेल्या अभिलेखांची अभिलेख वर्गीकरण पुस्तिका, २०१५ अन्वये पडताळणी करुन सदर अभिलेखांची विल्हेवाट लावण्यासाठीच्या प्रस्तावाला (निर्लेखित करण्यासाठी) ना-हरकत प्रमाणपत्र देणे. ३. अति जुने झालेल्या अभिलेखांचे किंवा जिर्ण झालेल्या अभिलेखांचे संवर्धन / संरक्षण करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे. |
3. | महत्वाच्या कार्यालयांची यादी | १. श्री. ज्योतिष योगेंद्रराय देसाई प्रमुख अभिलेख अधिकारी २. श्री. नयनकुमार रामचंद्र नाखरे कार्यकारी अभियंता (वैद्यकीय ऋण कक्ष) ३. श्रीमती सुमन दिनकर ताटे अभिलेखपाल ४. श्री. मेहबूबअली रेहमतअली खान संशोधन सहाय्यक मिरांडावाडी मनपा शाळा इमारत, ६ आणि ७ वा मजला, प्रफुल्लबन सोसायटी, राम मारूती विस्तारीत रस्ता, शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या बाजूला, दादर(पश्चिम), मुंबई - ४०० ०२८ दूरध्वनी क्र.: ०२२ २४३१५०३० |
4. | महत्वाच्या उभारणीची व जोडणीची यादी | निरंक |
5. | चालू असलेले प्रकल्प | बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सर्व खाते/ विभागातील सार्वजनिक अभिलेखांचे दस्तऐवज व्यवस्थान प्रणालीव्दारे (डी. एम. एस. पध्दतीने) जतन करण्यासाठी अंकीकरण (नंबरींग), सुचीकरण (इंडेक्सिंग), बायडींग, स्कॅनिंग करुन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संगणकीय माहिती पृष्ठावर प्रदर्शित करण्याचे काम मे. नेटस्पायडर इंडिया कंपनीव्दारे पूर्ण करण्यासाठी पाच वर्षांच्या प्रकल्पाचे कामकाज चालू आहे. |
6. | माहितीचा अधिकार प्रथम चौकशी अधिकारी आणि प्रथम अपिल अधिकारी | श्री. ज्योतिष योगेंद्रराय देसाई प्रमुख अभिलेख अधिकारी मिरांडावाडी मनपा शाळा इमारत, ६ आणि ७ वा मजला, प्रफुल्लबन सोसायटी, राम मारूती विस्तारीत रस्ता, शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या बाजूला, दादर (पश्चिम), मुंबई ४०० ०२८ दूरध्वनी क्र.: ०२२-२४३१५०३० श्री. गो. प्रा. राठोड उप आयुक्त, मध्यवर्ती भरती प्राधिकरण ६ वा मजला, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारत, महानगरपालिका मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ००१ दूरध्वनी क्र.: ०२२-२२६२ ०२५१(२६४१) |
7. | कार्यालयीन लैगिंक शोशन प्रतिबंधक समिती | मध्यवर्ती पुराभिलेख कक्ष कार्यालयामध्ये अशाप्रकारची समिती प्रस्थापित नाही. |
8. | महत्वाची साध्य केलेली कामे | अभिलेख वर्गीकरण पुस्तिका, २०१५ प्रकाशित करुन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व खाते, विभागांना सदर पुस्तिकेचे वाटप करण्यात आलेले आहे. |
9. | विशेष महत्वाच्या घटना | निरंक |
10. | ईतर कार्यालयीन माहिती | निरंक |
| |