रचना
बेस्ट समिती 17 सदस्यांची मिळून बनलेली असते. (50 (2)). सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या सभेमध्ये महानगरपालिका आपल्या सदस्यांमधून 17 व्यक्तींची स्थायी समितीची सदस्य म्हणून नेमणूक करते. स्थायी समितीचा अध्यक्ष हादेखील स्थायी समितीचा पदसिध्द सदसय असतो व इतर सदस्य हे महानेरपालिकेच्या मते ज्यांना प्रशासन परिवहन किंवा वीजपुरवठा यामधील अथवा अभियांत्रिकीविषयक उद्योगविषायक, वाणिज्यविषयक वित्तविषयक किंवा मजूरविषयक बाबींमधील अनुभव असेल व त्यापैकी निदपन एक व्यक्ती नगरसेवक असेलि बाकीच्या व्यक्ती या नगरसेवक असतीलही किंवा नसतीलही. (कलम 50 (3)). प्रत्येक वर्षाच्या एप्रीलच्या पहिल्या दिवशी बकय्ट समितीचे निम्मे सदस्य निवृत्त होतील. (कलम 50 (4) (अ)). निकटपूर्वीच्या 1 मार्चपूर्वी समितीचा सभापती निर्धारित करील अशा वेळी व अशा रितीने चिठ्ठया टाकेन ठरविझ्यात येईल.(कलम 50 (4) (ब)). जे सदस्य आपल्या अधिकारपदावर जास्त जास्तीत जास्त् काळापर्यंत असतील ते सदस्य निवृत्त होतील.(कलम 50 (4) (क)). महानगरपालिका तिच्या मार्च महिनयातील पहिलया सर्वसाधारण सभेत उपरोक्त सदस्य निवृत्त झालेल् जागेवर नवीन नेमणूक करील. बेस्ट समिती प्रत्येक सरकारी वर्षातील तिच्या पहिल्या सभेत सनगरसेवक असणा-या आपल्या सदस्यांपैकी एका व्यक्तीची लगतपुढील वर्षात ील तिचया पहिलया सभेपर्यंत सभापती म्हणून नेमणूक करील. (50 (क) (1)). सदस्य अश या सर्वसाधारण सभेत