1. विभागाचे नाव मुरली देवरा मनपा नेत्ररुग्णालय
2. विभागीय सेवा सदर रुग्णालय हे एक नेत्र संबधित रोगांवर उपचार करणारे एक विशेष रुग्णालय आहे.

उपलब्ध सुविधा:
1. बाहयरुग्ण विभाग
2. आंतररुग्ण विभाग
3. औषधालय
4. शस्त्रक्रीया विभाग
5. प्रयोगशाळा
6. ऑप्टोमेट्री स्कूल
3. महत्वाच्या कार्यालयांची यादी मुरली देवरा मनपा नेत्ररुग्णालय
मौलाना शौकत अली मार्ग, दुर्गादेवी उदयानासमोर,
कामाठीपुरा,मुंबई 400008.
4. महत्वाच्या उभारणीची व जोडणीची यादी 16 मजली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बिल्डींग प्रकल्प
5. चालू असलेले प्रकल्प 16 मजली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बिल्डींग प्रकल्प
6. माहितीचा अधिकार प्रथम चौकशी अधिकारी आणि प्रथम अपिल अधिकारी प्रथम चौकशी अधिकारी:
श्री.वैशाली विनय संत
प्रशासकीय अधिकारी
मुरली देवरा मनपा नेत्र रुग्णालय,
मौलाना शौकत अली मार्ग,
दुर्गादेवी उद्यानासमोर मुंबई-400008.

प्रथम अपिलीय अधिकारी:डॉ. वर्षा रोकडे
प्रमुख वैद्यकीय अधिकारी
मुरली देवरा मनपा नेत्र रुग्णालय,
मौलाना शौकत अली मार्ग,
दुर्गादेवी उद्यानासमोर मुंबई-400008.
7. कार्यालयीन लैंगिक शोशन प्रतिबंध समिती1) Name: श्रीम. डॉ. वर्षा रोकडे
प्रमुख वैद्यकीय अधिकारी
मो.नं:8097587355

2) Name: श्रीम. वैशाली संत
प्रशासकीय अधिकारी
मो.नं:9326706958

3) Name: श्रीम. विद्या भोज
परिचारिका
मो.नं :9004400413

4) Name: श्री. यशवंत कुंदे
कक्ष परिचर
मो.नं :9082985940

5) Name: श्री. वंदना कोकणे
स्त्री कक्ष परिचर
मो.नं :9004286146

8. महत्वाची साध्य केलेली कामे कोविड 19 साठी विलगीकरण कक्ष निर्माण करण्यात आले होते सदयस्थितीत कोविड 19 साठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
9. विशेष महत्वाच्या घटना नेत्ररोगाने बाधित रुग्णांसाठी अनियतपणे सेवा सुरू आहे.
10. इतर कार्यालयीन माहीतीनिरंक
शेवटचे अद्ययावत १६/१२/२०२१